Tuesday 30 June 2015

Guhyasuktam in Marathi

अवधूत अंबे आंजनेया त्रिविक्रमाऽऽऽऽऽऽ
क्षमस्व, क्षमस्व, क्षमस्व
आदिमाते तुझा श्वास माझ्या देही फिरतो आहे
मी तुजवरी प्रेम करीतो आणि तू ही मजवरती॥
अवधूत अंबे आंजनेया त्रिविक्रमाऽऽऽऽऽ
प्रसीद, प्रसीद, प्रसीद
आदिमाते तुझा श्वास माझ्या देही फिरतो आहे
मी तुजवरी प्रेम करीतो आणि तू ही मजवरती॥
अवधूत अंबे आंजनेया त्रिविक्रमाऽऽऽऽऽऽ
अरुलाय, अरुलाय, अरुलाय
आदिमाते तुझा श्वास माझ्या देही फिरतो आहे
मी तुजवरी प्रेम करितो आणि तू ही मजवरती॥
अवधूत अंबे आंजनेया त्रिविक्रमाऽऽऽऽऽ
अंबज्ञ, अंबज्ञ, अंबज्ञ 

Guhyasuktam Audio Track